झी मराठीवरील प्रसिद्ध चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता कुशल बद्रिकेने परिवारासोबत मान्सून ट्रेक केली आहे. कुशलने सोशल मीडियावर या ट्रेकचा एक व्हिडीओ देखील शेअकर केला आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कुशलची कुटुंबासोबत 'छोटी सहल' आणि 'गमतीशीर चर्चा' बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ( Chitrali Vo )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ChalaHawaYeuDya #KushalBadrike #Monsoontrek
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber